आदिवासी विकास विभागात सरकारी नोकरी पगार 81 हजार रुपये
आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी नोकरी मिळणार यासाठी अर्ज कसा भरायचा पात्रता काय असणार शिक्षण काय असेल याची पूर्ण माहिती आपण पाहणार आहोत
- पदाचे नाव – वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक, संशोधन सहाय्यक, वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक आणि अन्य
- जागा – 0611
- अर्ज पद्धती ऑनलाईन
- शैक्षणिक पात्रता- पदांच्या आवश्यकतेनुसार (PDF पहा)
- वय 18 ते 38 वर्षे
- पगार – 25,500 ते 81,100 पर्यंत.
- अर्जाची शेवटची तारीख 2 नोव्हेंबर 2024
- अर्जासाठी लिंक- tribal.maharashtra.gov.in
- परमनंट नोकरी