Thu. Oct 3rd, 2024

आपल्या गावातच नोकरीची संधी! आतच अर्ज करा

आज आपण पाहणार आहोत की कशाप्रकारे शासनाच्या योजनादूत नोकरीमध्ये आपल्याला नोकरी मिळेल यासाठी काय करावे लागेल याची पात्रता काय असेल याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत शासनाच्या योजनांची जनतेला माहिती देण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु केला. यासाठी 18 ते 35 वयोगटातील पदवीधर उमेदवार अर्ज करु शकतात. तसेच त्यांच्याकडे संगणक ज्ञान, स्मार्ट फोन, आधार संलग्न बँक खाते असणे गरजेचे आहे. निवड झालेल्या योजनादूतांना दरमहा 10 हजार मानधन मिळेल. यासाठी इच्छुकांनी 13 सप्टेंबरपर्यंत mahayojanadoot.org या वेबसाईटवर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *