Thu. Sep 12th, 2024

आमचा लाडका शेतकरी योजना’ सुरु करणार- शिंदे

लाडकी बहिण आणि लाडका भाऊ योजनेनंतर राज्य सरकार ‘आमचा लाडका शेतकरी योजना’ सुरु करणार आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घोषणा केली. ते बीडमधील कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमात बोलत होते. आमच्या शेतकऱ्यांच्या कापसाला आणि सोयाबिनला चांगला भाव मिळाला पाहिजे. सोयाबिनला हेक्टरी पाच हजार आणि कापसाला पाच हजार रुपये हेक्टरी देण्याचा निर्णय घेतोय. यात दोन हेक्टर पर्यंत मर्यादा असेल, असे शिंदे म्हणाले.

व्हॉट्स ॲप ग्रूप लिंक 👇👇

https://chat.whatsapp.com/LW0079Jn4Eq9LuHSPrfmSr

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *