इन्कम टॅक्स विभागात १०वी पास वर सरकारी नोकरी
आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी नोकरी मिळणार यासाठी अर्ज कसा करावा याची पात्रता काय असेल याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत
इन्कम टॅक्स विभागाने कँटीन अटेंडंट पदासाठी 25 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 8 सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. उमेदवारांचे वय 18 ते 25 वर्षे असावे, आणि SSC पात्रता अनिवार्य आहे. निवड प्रक्रियेत लिखित परीक्षा, दस्तऐवजांची पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीचा समावेश असेल. निवड झालेल्या उमेदवारांना 18,000 ते 56,900/- रुपये मासिक वेतन दिले जाईल. अधिकृत अधिसूचना आणि अर्ज प्रक्रिया इन्कम टॅक्सच्या
https://www.tnincometax.gov.in
संकेतस्थळावर उपलब्ध आहे.