केंद्राची नवी योजना, 24 तासात मिळणार 10ते 50हजार रूपये
कोविडमुळे प्रभावित झालेल्यांना मदत करण्यासाठी केंद्राने प्रधानमंत्री स्ट्रीट व्हेंडर्स आत्मनिर्भर निधी (PM SVANidhi) योजना आणली आहे. यात, 10 हजार रुपये कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. 24 तासांच्या आत कर्जाचे पैसे बँक खात्यात मिळू शकतात. विशेषतः रस्त्यावरील विक्रेते या योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्यासाठी तुम्ही https://pmsvanidhi.mohua.gov.in
या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता. दरम्यान, पहिले कर्ज फेडल्यानंतर, तुम्ही दुप्पट रकमेसह दुसरे कर्ज घेऊ शकता.