Sat. Feb 1st, 2025

कोणत्याही परीक्षा शिवाय डायरेक्ट नोकरी पगार 55हजार

आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी नोकरी मिळणार यासाठी अर्ज कसा करावा याची पात्रता काय असेल याची पूर्ण माहिती आपण पाहणार आहोत

सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नॅशनल काउंसिल ऑफ रिसर्च अँड ट्रेनिंगमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेत नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत आहे

एनसीईआरटीमधील या भरती मोहिमेत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्ही ncert.nic.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने पीएचडी पदवी प्राप्त असणे गरजेचे असते

NCERT मधील नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा ३५ वर्ष असावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमांनुसार सूट देण्यात आली आहे. एनसीआरटीमधील या नोकरीसाठी ५८००० रुपये पगार मिळणार आहे. तसेच ट्रॅव्हल खर्च आणि इतर खर्च दिला जाईल. (NCERT Recruitment 2024)

NCERT मधील ही भरती रिसर्च असोसिएट पदासाठी करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही परिक्षेशिवाय तुम्हाला सरकारी नोकरी मिळणार आहे.याबाबत अधिसूचना एनसीआरटीच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. (NCERT Recruitment)

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये नोकरी

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. ऑफिसर ट्रेनी पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया ४ डिसेंबरपरपासून सुरु झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ डिसेंबर २०२४ आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करअवे

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *