तरुणांना नोकरीची संधी, पगार 25000 रुपये
आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी नोकरी मिळणार यासाठी अर्ज कसा करावा याची पात्रता काय असेल याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत
भरती विभाग : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (MSF)
पगार : 25,000 रूपये
अर्ज पद्धती : ऑनलाईन
वयोमर्यादा : 25 ते 40 वर्षे.
पदाचे नाव : ऑफिस असिस्टंट आणि कॉम्प्युटर टेक्निशियन.
व्यावसायिक पात्रता : कोणत्याही शाखेची पदवी, मराठी व इंग्रजी टायपिंग (GCC मान्यता)
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 18 सप्टेंबर 2024
जागा- 7
अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇
https://forms.gle/gzEiBiut18f71Qk87