तुमच्या खात्यात 15 हजार जमा होणार.
आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कुठले लागतील कशाप्रकारे अर्ज करायचा याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नाशिकच्या प्रचारसभेत बोलताना शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. महायुतीचे सरकार आल्यास शेतकऱ्यांना वर्षाला 15 हजार रुपये मिळणार, असे आश्वासन मोदी यांनी दिले. पीएम किसान योजनेचे 6 हजार आणि नमो शेतकरी योजनेचे 6 हजार रुपये आता दिले जातात. यामध्ये आमचे सरकार स्थापन होताच आणखी 3 हजार रुपये वाढ केली जाईल, असे मोदी यांनी म्हटले आहे…
अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇