दहावी बारावी बोर्ड परीक्षा सर्व विद्यार्थ्यासाठी महत्वाची बातमी !
अतिविलंब शुल्काने अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
दहावी आणि बारावी परीक्षेसाठी 17 नंबरचा फॉर्म न भरलेल्या खाजगी विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. या विद्यार्थ्यांना अतिविलंब शुल्कासह ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 7 नोव्हेंबरची मुदतवाढ देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आधी विलंब अर्जासाठी 15 ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली होती तर अतिविलंब शुल्काने अर्ज करण्यासाठी 31 ऑक्टोबरची तारीख निश्चित केली होती.
सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va93j2zJJhzaKxMLHn0y
दहावी बारावी बोर्ड परीक्षा नोट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇
https://chat.whatsapp.com/L56k5MRXBDvG2kjXrQHZKK
Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/
पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation
https://youtube.com/c/nanafoundation
Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7
PDF file साठी खालील 🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07
Click on 🔗 link below for PDF file
Click on the link below to watch the full info video🎦📺
https://youtube.com/c/nanafoundation