Wed. Oct 30th, 2024

दहावी बारावी बोर्ड परीक्षा सर्व विद्यार्थ्यासाठी बोर्डाकडून महत्त्वाची बातमी SSC HSC board exam 2024

दहावी, बारावी परीक्षांचा अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

बारावीची परीक्षा पुढील वर्षी 21 फेब्रुवारीपासून, तर दहावीची परीक्षा 1 मार्चपासून सुरू होणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थी ऑनलाईन अर्ज करत आहेत.

दहावी बारावी बोर्ड परीक्षा नोट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇

https://chat.whatsapp.com/D2TUqZEc53mLg9lfvVI1iJ

इयत्ता दहावीसाठी नियमित अर्जाची मुदत संपली असून आता ही मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. तर इयत्ता बारावीसाठी विलंब शुल्कासह 21 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत अर्ज भरता येणार आहे. कोणी अर्ज दाखल करण्याचे राहिले असेल तर त्यांनी अर्ज दाखल करावेत.   

परीक्षा न देता सरकारी नोकरी आतच अर्ज करा! Maharashtra goverment jobs. 👇👇

बोर्डाने यावेळी कॉपीमुक्त परीक्षेसाठी दोन महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. पहिला बदल म्हणजे सरमिसळ पद्धत आणि दुसरा बदल म्हणजे प्रात्यक्षिक परीक्षेवर भरारी पथकांकडून वॉच राहणार आहे. दरवर्षी प्रात्यक्षिक परीक्षा कशी व्हायची, बाह्य परीक्षक असतानाही त्यात किती पारदर्शकता होती, यावर अनेक प्रश्न निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर, प्रात्यक्षिक परीक्षेवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी तीन ते सहा भरारी पथके नेमली जाणार आहेत.  

सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va93j2zJJhzaKxMLHn0y

दहावी बारावी बोर्ड परीक्षा नोट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇

https://chat.whatsapp.com/D2TUqZEc53mLg9lfvVI1iJ

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

Click on the link below to watch the full info video🎦📺

https://youtube.com/c/nanafoundation

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *