नॅशनल इन्शुरन्स कंपनीमध्ये नोकरीची संधी- आजच अर्ज करा
आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी नोकरी मिळणार यासाठी अर्ज कसा करावा याची पात्रता काय असेल याची पूर्ण माहिती आपण पाहणार आहोत
- नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत “सहाय्यक”
पदांच्या एकूण 500 रिक्त जागांची भरती
अर्ज पद्धती – ऑनलाईन
-अर्ज सुरू होण्याची तारीख – 24 ऑक्टोबर 2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट – https://nationalinsurance .nic.co.in