Tue. Dec 24th, 2024

नोकरीची संधी ! आधार ऑपरेटर भरती 2024

भरती विभाग : CSC ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया

लिमिटेड.

■ पदाचे नाव : आधार ऑपरेटर / पर्यवेक्षक

■ शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण किंवा 10वी + 2 वर्ष ITI किंवा 10वी + 3 वर्षांचा पॉलिटेक्निक डिप्लोमा.

■ भरती कालावधी : 1 वर्षाच्या कालावधीसाठी कंत्राटी भरती

■ अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख : 30 नोव्हेंबर 2024

अर्ज – ऑनलाईन

वय : 18 वर्षे पूर्ण

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *