Thu. Sep 12th, 2024

पालघर जिल्हा परिषद मध्ये 1891 पदांसाठी भरती.
Palghar Zilla Parishad, Recruitment 2024

आज आपण पाहणार आहोत की पालघर जिल्हा परिषद मध्ये सरकारी नोकरी भरती निघालेली आहे यासाठी अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत

Total पद संख्या : 1891 

पदांची नावे ( Post Name ) :

पद क्र. 1) प्राथमिक शिक्षक – कंत्राटी
पद क्र. 2) पदवीधर प्राथमिक शिक्षक – कंत्राटी

पात्रता ( Qualification )  :

पद क्र. 1) HSC, D.Ed./D.El.Ed/D.T.Ed./TCH, TET / CTET पेपर 1
पद क्र. 2) D.Ed./D.El.Ed/D.T.Ed./TCH किंवा B.Ed./B.A.Ed./B.Sc.Ed., TET/CTET पेपर 2 -TAIT

पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :

नियमांनुसार

वयाची अट ( Age Limit ) : – 

नोकरी ठिकाण ( Job Location ) : पालघर

फी ( Fee ) : फी नाही

अर्ज कसा करावा ( How To Apply ) :

ऑफलाईन ( पोस्ट )

अर्ज पाठविण्याचा पत्ता :

शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि. प. पालघर नवीन जिल्हा परिषद इमारत, दालन क्र. 17,कोळगाव, पालघर, बोईसर रोड, पालघर (प.)

अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख :  24 ऑगस्ट 2024

अधिकृत वेबसाइट : https://www.zppalghar.gov.in

व्हॉट्स ॲप ग्रूप लिंक 👇👇

https://chat.whatsapp.com/LW0079Jn4Eq9LuHSPrfmSr

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *