फक्त 10वी पास ! रेल्वेत 5000 पदांसाठी मेगा भरती
आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी नोकरी मिळणार यासाठी अर्ज कसा करावा याची पात्रता काय असेल याची पूर्ण माहिती आपण पाहणार आहोत
रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाने पश्चिम रेल्वेत 5,000 पेक्षा जास्त ट्रेड
अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर केली आहे. अर्ज प्रक्रिया
23 सप्टेंबर 2024 पासून सुरु झाली असून, शेवटची तारीख
22 ऑक्टोबर 2024 आहे. उमेदवार rrc-wr.com या
वेबसाइटवर अर्ज करू शकतात. या भरतीसाठी 10वी
पास आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI सर्टिफिकेट आवश्यक
आहे. वयोमर्यादा 15 ते 24 वर्षे आहे, राखीव प्रवर्गाला सूट
देण्यात आली आहे. उमेदवारांची निवड 10वी आणि ITI
गुणांद्वारे होणार आहे आणि 1 वर्षाच्या प्रशिक्षणादरम्यान
स्टायपेंड मिळणार आहे.