प्रधानमंत्री विश्वकर्मा शिलाई मशीन योजनेअंतर्गत महिलांसाठी 15 हजार
केंद्र सरकार महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ‘प्रधानमंत्री विश्वकर्मा शिलाई मशीन योजना’ राबवत आहे. शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी शासन थेट लाभार्थ्यांच्या खात्यात रु.15,000 जमा करणार आहे. तसेच शिंपी दुकान सुरू करण्यासाठी रु.20,000 चे अतिरिक्त कर्ज देत आहे. पुरुष देखील अर्ज करू शकतात. संपूर्ण तपशिलांसाठी https://pmvishwakarma.gov.in/ या वेबसाइटला भेट देता येईल.