मुंबई उच्च न्यायालयात जॉबची सुवर्णसंधी ! पगार 65 हजार रुपये
आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी नोकरी मिळणार यासाठी अर्ज कसा करावा याची पात्रता काय असेल याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत
मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court Bharti 2024) जिल्हा न्यायाधीश आणि वरिष्ठ दिवानी न्यायाधीश पदांसाठी 6 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवार 25 नोव्हेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण मुंबई आहे. अर्ज पाठविण्याचा पत्ताः रजिस्ट्रार (कार्मिक), उच्च न्यायालय, मुंबई. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇
https://bombayhighcourt.nic.in