रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत नोकरीची संधी
आज आपण पाहणार आहोत की कशाप्रकारे आपल्याला सरकारी नोकरी मिळेल यासाठी अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल याची पूर्ण माहिती आपण या लेखनात घेणार आहोत
पदाचे नाव – स्टेशन मास्टर, चीफ कमर्शियल कम तिकीट पर्यवेक्षक, कमर्शियल कम तिकीट क्लर्क, ट्रेन क्लर्क
पदसंख्या – 11,558 वयोमर्यादा – 18 ते 36 वर्षे
शैक्षणिक पात्रता- पदाच्या आवश्यकतेनुसार
अंदाजे पगार- 19,900 ते 35,400 रुपये प्रतिमहिना
अर्ज शुल्क- 500 रुपये अर्ज पद्धती- ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 व 20 ऑक्टोबरपर्यंत
अधिकृत वेबसाईट – https://www.indianbank.in/