लाडकी बहीण योजना आनंदाची बातमी नवी वेबसाईट सुरु ladaki bahin yojana website link 2024
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ची राज्यात चांगलीच चर्चा होत आहे. यासाठी लाखो महिलांनी अर्ज केले आहेत. तर अजूनही अनेकजण अर्ज करत आहेत. अशातच आता मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्याकरता www.ladkibahin.maharashtra.gov.in संकेतस्थळ आजपासून सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा महिला बालविकास अधिकारी मोनिका रंधवे यांनी दिली जाते आहेः