लाडकी बहीण योजना कोर्टाचा मोठा निर्णय
महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना एक जुलैपासून सुरू केले आहे या योजनेअंतर्गत मुंबईतील नावेद मुल्ला हे अकाउंटंट आहेत यांनी या विरोधात याचिका केले होते या याचा कोर्टाने निर्णय दिलेला आहे याची पूर्ण माहिती आपण बघणार आहोत राज्यांत लाडकी बहीण योजनेला मुंबई हायकोर्टात दिलेले आव्हान फेटाळण्यात आले. सरकारच्या धोरणामध्ये हस्तक्षेप करण्यास कोर्टाने नकार दिला आहे. कर भरतो म्हणून सुविधा द्या, अशी मागणी चुकीची असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. फी आणि कर यामध्ये फरक असल्याचे निरीक्षण देखील यावेळी कोर्टाने नोंदवले आहे. दरम्यान राज्य सरकार सर्वसामान्यांच्या पैशाचा गैरवापर करत असल्याचा दावा करत एका सीएने हायकोर्टात याचिका दाखल केली होती.