Wed. Dec 25th, 2024

लाडक्या बहिणींना ₹2100 रुपये मिळणार! आतच अर्ज करा

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या विजयावर आनंद व्यक्त करत, एकनाथ शिंदे यांनी एक महत्त्वाची घोषणा केली होती. शिंदे यांनी सांगितले होते की, सरकारच्या योजना अंतर्गत ₹1500 ची रक्कम आता ₹2100 केली जाईल. तसेच, डिसेंबर महिन्याचा हप्ता जनतेच्या खात्यात टाकला जाईल. यामुळे लाभार्थी महिलांमध्ये आनंदाची लाट आहे, आणि “लाडक्या बहिणी जोमात !” हा संदेश सर्वत्र गाजला आहे. 2100 * 12 = 25200, अशी मोठी रक्कम निश्चितपणे वर्षाला त्यांना मिळणार आहे, ज्यामुळे या योजनेला आणखी लोकप्रियता मिळणार आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *