Wed. Dec 25th, 2024

वहाणी शिष्यवृत्ती प्रत्येक विद्यार्थ्याला ५०हजार मिळणार

तसेच तुम्हाला अर्ज कसा करावा, शिक्षण काय वयाची अट  , फी किती आहे अधिकृत संकेतस्थळ , अर्ज ऑनलाईन करण्याची 🖇️ लिंक ही सर्व माहिती आपल्याला या पोस्ट मध्ये भेटेल. फॉर्म भरण्याआधी सविस्तर PDF/ नोकरीची जाहिरात वाचा

वहाणी शिष्यवृत्ती वहानी शिष्यवृत्ती संस्थेद्वारे दिली जाते. 12वीत शिकणारे विद्यार्थी वहानी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. वहानी शिष्यवृत्ती अंडर-ग्रॅज्युएशन अभ्यासक्रमांकरिता  दिली जाईल.

शिष्यवृत्ती रक्कम / फायदे  :-
– अभ्यासक्रमाच्या संपूर्ण कालावधीसाठी संपूर्ण शैक्षणिक फी शिष्यवृत्ती म्हणून दिली जाईल .
– प्रवास भत्ता, कॉलेजची पाठ्यपुस्तके, वसतिगृह / पीजी भाडे म्हणून निश्चित स्टायपेंड दिले जाईल.
– लॅपटॉप खरेदी करण्यासाठी स्टायपेंड दिले जाईल
– वैयक्तिक आणि व्यावसायिक विकास कार्यशाळा
– प्रयेक विद्यार्थ्याला  मार्गदर्शन आणि करिअर समुपदेशन
– काही सर्वोत्तम संस्थांमध्ये समर इंटर्नशिप करण्याची संधी
– इंग्रजी भाषा कार्यक्रम
– मानसिक आरोग्य / सायकॉलॉजिकल  सपोर्ट

सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://chat.whatsapp.com/Ek35OUe60ukIRAtNSeiMHy

पात्रता निकष:-
1) सध्या 12वी शिकत असलेले  विद्यार्थी वहानी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.
२) संपूर्ण भारतातील कोणत्याही महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी वहानी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.
3) ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न वार्षिक 1.5 लाखांपेक्षा कमी आहे तेच विद्यार्थी वहानी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.

वहाणी शिष्यवृत्तीचे टप्पे:-
– ऑनलाइन अर्ज
– मुलाखत

शिष्यवृत्ती अर्जाची पद्धत :- ऑनलाइन

◆ मुलाखतीच्या वेळी कागदपत्रे आवश्यक आहेत:

1. मूळ 10वी आणि 11वी मार्कशीट
2. या  वर्षी जारी केलेले मूळ उत्पन्न प्रमाणपत्र
3. मूळ प्रमाणपत्रे (अर्जदाराने फॉर्ममध्ये नमूद केलेली)
4. 2 पासपोर्ट आकाराचे फोटो

◆ ऑनलाईन अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे :-
1 आई/वडील/पालक  स्वाक्षरीची स्कॅन केलेली प्रत
2 लॅपटॉप, कुटुंब, मोबाईल, वाहनाचे चित्र
3 रद्द केलेला चेक, बँक पासबुक
4 तीन निबंध
– तुम्हाला प्राधान्य असलेल्या संस्थांमध्ये पदवीपूर्व अभ्यासक्रम शिकण्यात का रस  आहे?
– तुमच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल लिहा.
– तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे आव्हान कोणते होते, आणि तुम्ही ते आव्हान कसे पेलले?
5 उत्पन्न प्रमाणपत्र

ऑनलाईन अर्जासाठी लिंक:- 👇👇
https://admin.vahanischolarship.in/

◆ संपर्क तपशील:-
पत्ता- C- 20, डिफेन्स कॉलनी, नवी दिल्ली, दिल्ली | 110024
ईमेल- info@vahanischolarship.com
फोन : ९९९९३६१९६९

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

Click on the link below to watch the full info video🎦📺

https://youtube.com/c/nanafoundation

By admin

One thought on “वहाणी शिष्यवृत्ती प्रत्येक विद्यार्थ्याला ५०हजार मिळणार”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *