Sat. Mar 22nd, 2025

सरकारी जॉबची संधी ! 21700 ते 112400 रुपये वेतन

आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी नोकरी मिळणार यासाठी अर्ज कसा करावा याची पात्रता काय असेल याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस फोर्स (ITBP) टेलिकम्युनिकेशन विभागातील उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल, आणि कॉन्स्टेबल पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज प्रक्रिया 15 नोव्हेंबरपासून सुरू असून 14 डिसेंबर 2024 पर्यंत चालू राहील. या भरतीसाठी अनुक्रमे 92, 383 आणि 51 जागा उपलब्ध आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना 21700 ते 112400 रुपये वेतन मिळणार आहे. पात्रता व अर्जाची सविस्तर माहिती recruitment.itbpolice.nic.in या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *