Thu. Dec 26th, 2024

१०वी पास वर रेल्वेत सरकारी नोकरी INDIAN RAILWAY RECRUITMENT 2024

आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला 10वी पास वर रेल्वेत सरकारी नोकरी मिळेल याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत.

Total पद संख्या : 4096          

पदांची नावे ( Post Name ) :

पद क्र. 1) अप्रेंटिस

पात्रता ( Qualification )  :

पद क्र. 1) i) 10 वी पास ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :

नियमांनुसार

वयाची अट ( Age Limit ) :

16 सप्टेंबर 2024 रोजी,15 ते 24 वर्षा पर्यंत
( SC/ST : 05 वर्ष सूट,OBC : 03 वर्ष सूट ) 

नोकरी ठिकाण ( Job Location ) : उत्तर रेल्वे

फी ( Fee ) :

General/OBC : रु 100/-
( SC/ST/PWD/EWS/महिला: फी नाही )

अर्ज कसा करावा (How To Apply) : ऑनलाइन

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 16 सप्टेंबर 2024

अधिकृत वेबसाइट :

https://wr.indianrailways.gov.in

अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा
https://www.rrcnr.org/

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *