Fri. Jan 17th, 2025

१०वी पास वर समाज कल्याण विभागात मोठी भरती.. पागर 74हजार आतच अर्ज करा

आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी नोकरी मिळणार यासाठी अर्ज कसा करावा याची पात्रता काय असेल याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत

समाज कल्याण विभागात ‘उच्च श्रेणी लघुलेखक तसेच निम्न श्रेणी लघुलेखक आणि इतर पदे’ पदांसाठी ही भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 219 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 डिसेंबर 2024 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.

Samaj Kalyan Vibhag Recruitment 2024 Details

जाहिरात क्रमांक: सकआ/आस्था/प्र-2/पदभरती/जाहिरात/2024/3743

पदाचे नाव आणि इतर तपशील:

पद क्रमांक पदाचे नाव पद संख्या

  1. उच्च श्रेणी लघुलेखक 10
  2. गृहपाल / अधीक्षक (महिला) 92
  3. गृहपाल / अधीक्षक (सर्वसाधारण) 61
  4. वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक 05
  5. निम्नश्रेणी लघुलेखक 03
  6. समाज कल्याण निरीक्षक
  7. लघु टंकलेखक 09
    एकूण रिक्त जागा 219 रिक्त जागा उपलब्ध
    अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

पद क्रमांक 01:

दहावी उत्तीर्ण
इंग्रजी लघुलेखन 120 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी लघुलेखन 120 शब्द प्रति मिनिट
इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट
MS -CIT किंवा समतुल्य
पद क्रमांक 02:

कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण
MS -CIT किंवा समतुल्य
पद क्रमांक 03:

कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण
MS -CIT किंवा समतुल्य
पद क्रमांक 04:

कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण
MS -CIT किंवा समतुल्य
पद क्रमांक 05:

दहावी उत्तीर्ण
इंग्रजी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट
इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट.
MS -CIT किंवा समतुल्य
पद क्रमांक 06:

कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण
MS -CIT किंवा समतुल्य
पद क्रमांक 07:

दहावी उत्तीर्ण
लघुलेखन 80 शब्द प्रति मिनिट
अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?

या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहेत त्यांचे वय 31 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे तसेच मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण:

पुणे, महाराष्ट्र

अर्ज शुल्क:

या भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवारांना खालील प्रमाणे अर्ज शुल्क द्यावा लागणार आहे –

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी: ₹1000/-
मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी: ₹900/-
महत्त्वाची तारीख:

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 नोव्हेंबर 2024मुदतवाढ 15 डिसेंबर 2024 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://sjsa.maharashtra.gov.in/

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *