Wed. Sep 11th, 2024

१२वी पास वर महिला व बालविकास विभागात भरती
आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी नोकरी मिळणार यासाठी अर्ज कसा करावा याची पात्रता काय असणार याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत

12वी पाससाठी सरकारी नोकरी, 25 जागा; पगार 5500

भरती प्रकार : महिला व बालविकास विभाग

पदसंख्या : 25

पद : अंगणवाडी मदतनीस

पगार- 5500

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन

वयोमर्यादा : 18-35

भरती कालावधी : परमनंट

पात्रता : 12वी पास

■ अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 03 सप्टेंबर 2024

■ अर्ज पाठवण्याचा पत्ता- बाल विकास प्रकल्प कार्यालय, (सिव्हिल) अमरावती उत्तर C/O अधिवक्ता विलास काळे बिल्डिंग रुख्मिणी नगर, अमरावती रोड (देवमाळी) परतवाडा ता. अचलपूर जि. अमरावती

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *