१२वी पास वर सेंट्रल सेक्युरिटी फोर्स मध्ये भरती 12th pass government jobs 2024
आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी नोकरी मिळणार यासाठी अर्ज कसा करावा याची पात्रता काय असेल याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत
भरती श्रेणी : केंद्र सरकार
भरती प्रकार : सरकारी विभाग
एकूण पदे : 01130
पदाचे नाव : कॉन्स्टेबल फायरमन
पगार- 21,700 ते 69,100
अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन
वयोमर्यादा : 18-23
भरती कालावधी : परमनंट
पात्रता : 12 वी उत्तीर्ण
■ अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 30 सप्टेंबर 2024
अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇
https://cisfrectt.cisf.gov.in