अर्ज करा आणि मिळवा ३०हजार रुपये.. Pre matric scholarship 2023
तसेच तुम्हाला अर्ज कसा करावा, शिक्षण काय वयाची अट , फी किती आहे अधिकृत संकेतस्थळ , अर्ज ऑनलाईन करण्याची 🖇️ लिंक ही सर्व माहिती आपल्याला या पोस्ट मध्ये भेटेल. फॉर्म भरण्याआधी सविस्तर PDF/ नोकरीची जाहिरात वाचा
: विद्यार्थ्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी केंद्र सरकारमार्फत राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलद्वारे इयत्ता नववी आणि दहावीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना ‘प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती’ जाहीर करण्यात आली आहे. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून दिव्यांग विद्यार्थ्यांना ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत.
३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करा! दिव्यांग विद्यार्थ्यांना केंद्राकडून मिळणार ९ हजार ते १४,६०० रुपयांची शिष्यवृत्ती, जाणून घ्या निकष…..
सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va93j2zJJhzaKxMLHn0y
राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवरील (एनएसपी) सर्व योजनांसाठी लाभार्थ्यांचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. या प्री-मॅट्रिक योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांनी दिलेल्या कालावधीत ऑनलाइन अर्ज भरावेत, असे आवाहन शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी केले आहे. प्रत्येक अनुदानित शाळांनी त्यांच्याकडील शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना अर्ज करण्यास मदत करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. विद्यार्थी स्वतंत्रपणे देखील शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकणार आहेत. सर्वसामान्य कुटुंबातील दिव्यांग विद्यार्थ्यांनाही उच्च शिक्षण घेता यावे, आर्थिक अडचणींमुळे शिक्षणात खंड पडू नये या हेतूने ही योजना सुरु करण्यात आली आहे.
Neet scholership निटच्या तयारीसाठी गरजू विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती… 👇👇
शिष्यवृत्तीसाठी पात्रतेचे निकष…
– अनुदानित शाळांतील इयत्ता नववी व दहावीचे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.
– शिष्यवृत्ती एका इयत्तेला एका शैक्षणिक वर्षासाठीच लागू राहणार आहे.
– विद्यार्थ्याचे दिव्यांगत्वाचे प्रमाण ४० टक्के किंवा त्याहून जास्त असावे.
– सक्षम अधिकाऱ्याचे दिव्यांगत्वाचे वैध प्रमाणपत्र कायद्यानुसार असावे.
– पालकांचे वार्षिक उत्पन्न दोन लाख ५० हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे.
– पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना नऊ हजार ते १४ हजार ६०० रुपये इतकी शिष्यवृत्ती मिळते.
अर्ज करण्याच्या महत्वपूर्ण तारखा…
१) ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत : ३० नोव्हेंबर
२) शाळास्तरावरील अर्ज पडताळणी : १५ डिसेंबर
३) जिल्हास्तरावर अर्ज पडताळणी : ३० डिसेंबर
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट…
१) www.scholarships.gov.in
२) www.depwd.gov.in.
दहावी बारावी बोर्ड परीक्षा नोट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇
https://chat.whatsapp.com/L56k5MRXBDvG2kjXrQHZKK
Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/
पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation
https://youtube.com/c/nanafoundation
Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7
PDF file साठी खालील 🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07
Click on 🔗 link below for PDF file
Click on the link below to watch the full info video🎦📺
https://youtube.com/c/nanafoundation