आधार कार्ड मोफत अपडेट ऑनलाइन लिंक
आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला आधार कार्ड अपडेट करण्यासाठी काय प्रोसिजर असते आणि त्याची ऑनलाईन लिंक आहे याची माहिती आपण घेणार आहोत ..
आधार अपडेटसाठी संधी, myAadhaar पोर्टलवर मोफत सेवा उपलब्ध
नागरिकांसाठी आधार कार्ड अपडेट करण्याची मोफत सेवा myAadhaar पोर्टल https://myaadhaar.uidai .gov.in. वर उपलब्ध आहे. 14 जून 2025 पर्यंत ऑनलाईन माध्यमातून कागदपत्र अपलोड करून बदल करता येईल.
.
ही सेवा फक्त ऑनलाईन अपडेटसाठी मोफत आहे. मात्र, आधार केंद्रावर जाऊन कागदपत्रांच्या आधारे बदल करायचा असल्यास, यासाठी 25 रुपये शुल्क आकारले जाईल. नागरिकांनी या संधीचा फायदा घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.