आनंदाची बातमी.. महिलांच्या खात्यात 5000 रूपये होणार जमा
राज्यातील सर्व महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे महिलांच्या खात्यात थेट पाच हजार रुपये जमा होतील तर बघुयात या योजनेची पूर्ण माहिती केंद्राने राबविलेल्या योजनांपैकी एक म्हणजे ‘प्रधान मातृत्व वंदन योजना’. या योजनेद्वारे गरोदर महिलांना पाच हजार रुपये मिळू शकतात. 2017 पासून ही योजना सुरू असली तरी अनेक महिलांना याची माहिती नाही. ही योजना 19 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या विवाहित महिलांनाच लागू आहे. https://pmmvy.wcd.gov.in/ या वेबसाइटवर नागरिकाने लॉगिन पर्याय निवडावा आणि तपशील टाकावा.