Tue. Dec 3rd, 2024

इंडियन बँक मध्ये भरती आत्ताच अर्ज करा indian bank job’s recruitment 2024

आज आपण पाहणार आहोत की इंडियन बँक यामध्ये भरती निघालेली आहे यासाठी पात्रता काय असेल पगार किती असेल याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत अधिक माहितीसाठी पीडीएफ फाईल वाचा

Total पद संख्या : 300 

पदांची नावे ( Post Name ) :
पद क्र. 1) स्थानिक बँक अधिकारी
पात्रता ( Qualification )  :

पद क्र. 1) कोणत्याही शाखेतील पदवी 

पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) : 
नियमांनुसार 

वयाची अट ( Age Limit ) : 

01 जुलै 2024 रोजी,20 ते 30 वर्ष पर्यंत 

( SC/ST : 05 वर्षे सूट , OBC : 03 वर्ष सूट )

नोकरी ठिकाण ( Job Location ) :  

तामिळनाडू/पुडुचेरी/कर्नाटक/आंध्र प्रदेश आणि तेलंगणा/महाराष्ट्र/गुजरात 

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
     https://t.me/n_f07 

फी ( Fee ) :  

General/OBC/EWS : रु 1000/- 

( SC/ST/PWD : रु 175/- )

अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन 

सर्व अपडेट्स साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://chat.whatsapp.com/FsTrCwoxeiaDOwoBjuFZW8

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 02 सप्टेंबर 2024 

अधिकृत वेबसाइट : 

https://www.indianbank.in/

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *