एक लाख मिळणार येथून ऑनलाइन अर्ज करा
शेतकऱ्यांना अनुदान हे वेगवेगळे करण्यासाठी केंद्र सरकार मार्फत दिले जाते यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची माहिती आपण पाहणार आहोत
या योजनेसाठी अर्ज कसा करायचा
या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या गावातील कृषी कार्यालयात किंवा ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज करायचाआहे.
तलावाचा प्रकार आणि किंमत याबद्दल अचूक माहितीसह तुम्हाला सर्व फॉर्मभरायचा आहे
आधार कार्ड जमिनीची कागदपत्रे अनुदान पावतीसाठी बँक डायरी जात प्रमाणपत्र आणि अल्प सीमांत शेतकरी प्रमाणपत्र यासारखे आवश्यक कागदपत्रे सोबत जोडायची आहे.
या योजनेला अर्ज आणि कागदपत्रे तुमच्या स्थानिक कृषी विभाग कार्यालयात किंवा ग्रामपंचायत कार्यालयात जमा करायचे आहे.
या योजनेअंतर्गत जर तुमचा अर्ज मंजूर किंवा नाकांनी बाबत अधिसूचना प्रतीक्षा करा.
मंजुरी मिळाल्यानंतर तलावाचे बांधकाम • करा एकदा सत्यापित आणि पडताळणी
केल्यानंतर तुमची सबसिडीची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार असल्याचे आहे