एयर इंडिया एयर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड मध्ये १०वी पास वर 998 जागांसाठी भरती.(AIR INDIA AIR SERVICES LIMITED RECRUITMENT 2023)
तसेच तुम्हाला अर्ज कसा करावा, शिक्षण काय वयाची अट , फी किती आहे अधिकृत संकेतस्थळ , अर्ज ऑनलाईन करण्याची 🖇️ लिंक ही सर्व माहिती आपल्याला या पोस्ट मध्ये भेटेल. फॉर्म भरण्याआधी सविस्तर PDF/ नोकरीची जाहिरात वाचा
Total पद संख्या : 998
पदांची नावे ( Post Name ) :
पद क्र. 1) हँडीमन
पद क्र. 2) यूटिलिटी एजंट – पुरुष
पद क्र. 3) यूटिलिटी एजंट – महिला
पात्रता ( Qualification ) :
पद क्र. 1) 10 वी पास
पद क्र. 2) 10 वी पास
पद क्र. 3) 10 वी पास
PDF file साठी खालील 🔗 लिंक वर क्लिक करा
ऑनलाईन / ऑफलाईन अर्ज करण्यासाठी nanafoundation.in या website ला Google वर 🔎 search करा
पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :
नियमांनुसार
वयाची अट ( Age Limit ) :
01 सप्टेंबर 2023 रोजी,28 वर्ष पर्यंत
( SC/ST :05 वर्ष सूट, OBC : 03 वर्ष सूट )
नोकरी ठिकाण ( Job Location ) : मुंबई
फी ( Fee ) :
खुला प्रवर्ग : रु 500/- ( राखीव प्रवर्ग : फी नाही )
अर्ज कसा करावा ( How To Apply ) :
ऑफलाइन ( पोस्ट )
अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख : 18 सप्टेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता :
HRD Department, AI Airport Services Limited, GSD Complex, Near Sahar Police Station, CSMI Airport, Terminal-2, Gate No. 5, Sahar, Andheri-East, Mumbai 400 099.
अधिकृत वेबसाइट :
Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/
पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation
https://youtube.com/c/nanafoundation
Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7
PDF file साठी खालील 🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07
Official website
Click on 🔗 link below for PDF file
Click on the link below to watch the full info video🎦📺
https://youtube.com/c/nanafoundation
To apply online, search the website nanafoundation.in on Google