केंद्रीय उत्पादन शुल्क विभाग; 14 पदांची भरती
आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी नोकरी मिळणार यासाठी अर्ज कसा करावा याची पात्रता काय असेल याची पूर्ण माहिती आपण पाहणार आहोत
सीमा शुल्क व केंद्रीय उत्पादन शुल्क (सीजीएसटी) विभागात 14 रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.
- पदांचे नाव- हवालदार व कर सहायक
- ऑफलाईन अर्ज अंतिम तारीख – 22 डिसेंबर 2024
- वयोमर्यादा – ओपन – 18 ते 27 वर्षे (ओबीसी 3 वर्षे व एससी/एसटी 5 वर्षे सवलत)
- शैक्षणिक पात्रता- हवालदार- दहावी उत्तीर्ण, कर सहायक- कोणत्याही शाखेतील पदवीधर
- अधिक माहितीसाठी वेबसाईट – https://cgstranchizone.bih.nic.in