Thu. Oct 17th, 2024

गॅस धारकांसाठी आनंदाची बातमी 2500मिळणार.

महाराष्ट्रातील सर्व गॅस धारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे आता गॅस धारकांना 2500 रुपये मिळणार आहेत हे कसे आणि कोणासाठी मिळणार आहे याची पूर्ण पात्रता काय असेल याची आपण माहिती घेणार आहोत.

महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली या अंतर्गत आणखीन एक लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी समोरीत आहे लाडक्या बहिणींना आता गॅस सिलेंडर बाबत देखील मोठी सबसिडी मिळणार आहे ही सबसिडी कोणाला मिळणार आणि कशाप्रकारे मिळणार याचीच पूर्ण माहिती आपण घेणार आहोत राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली या अंतर्गत राज्यातील महिलांना प्रत्येक महिलेला महिन्याला दीड हजार रुपये मिळतात याचा नुकताच तिसरा हप्ता देखील जमा झालेला आहे त्याचप्रमाणे आता चौथा पाचवा हप्ता देखील एकत्रित मिळणार आहे तो पण याच महिन्यात त्याचप्रमाणे दिवाळी यादी लाडक्या बहिणींना आणखीन एक आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे लाडक्या बहिणींना सिलेंडर मागे आता सबसिडी मिळणार आहे ही सबसिडी जवळपास 803 रुपयांची असेल यामध्ये तुम्हाला तुमची तीन सिलेंडरची जी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते की राज्यातील प्रत्येक नागरिकाला तीन सिलेंडर मोफत मिळणार त्या संदर्भात आहे त्यामुळे तुम्हाला तीन सिलेंडरचे पैसे वर्षातील हे तुम्हाला सबसिडी मार्फत तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा होणार आहेत.

याचा लाभ कोणाला मिळणार…
सर्वप्रथम हा निर्णय घेण्यात आला की ज्या लाडक्या बहिणी या पात्र आहे त्याच लाडक्या बहिणींना याचा लाभ मिळणार आहे त्याचप्रमाणे ज्यांच्या गॅस सिलेंडर हे माता-भगिनींच्या नावावर असेल त्याच माता-भगिनींना याचा लाभ मिळेल परंतु आता मिळालेल्या माहितीनुसार गॅस सिलेंडर कोणाच्या जरी नावावर असेल तर याचा लाभ त्यांना मिळणार आहे त्यांच्याकडे त्यांचे आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी जर असेल तर त्यांना हा लाभ मिळणार आहे.

लाभ मिळण्यासाठी काय करावे लागणार.
लाभ मिळण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमची जी काही एजन्सी असेल भारत गॅस असेल एलपीजी गॅस एजन्सी किंवा एचपी गॅस एजन्सी या ठिकाणी तुम्हाला आपल्या नोंदणी करतोय ज्या व्यक्तीच्या नावाने गॅस सिलेंडर येतो त्या व्यक्तीचे पूर्ण केवायसी करणं गरजेचं आहे ही केवायसी एकदा तुम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन करू शकता किंवा झोपवून व्यक्ती तुम्हाला गॅस सिलेंडर पुरवतो तो तुमची ऑनलाईन केवायसी देखील करू शकतो ऑनलाइन केबीसी करतानी तर तुम्हाला काही पुरावे मागेल त्याचप्रमाणे तुमचा ऑनलाईन फोटो काढेल आणि याप्रमाणे ती केवायसी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला देखील या योजनेचा लाभ मिळेल.

राज्यात मागच्या दोन-तीन दिवसापासून गॅस सिलेंडर सबसिडीचे पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे याचा लाईव्ह प्रूफ आपण देखील बघणार आहोत.
केवायसी करण्यासाठी तुम्ही बोलव नाना फाउंडेशन डॉट इन या वेबसाईटला सर्च करू शकता.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *