टाटा समूहाकडून महिलांना ११ हजार मिळणार याच महीला पात्र असणार..
राज्यातील माता-भगिनींसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येतात आता राज्यातील महिलांना फक्त चार तासाचे 11000 मिळणार आणि मुलींना दोन तासाचे दहा हजार मिळणार अशा प्रकारची घोषणा राज्याचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले आहे..
आता याचं नेमकं काम काय असणार त्याचप्रमाणे पात्रता काय असणार वयाची अट काय असणार शिक्षण काय असणार जॉब ऑनलाइन की ऑफलाइन असणार याचीच आपण माहिती घेणार आहोत.
राज्यातील मातापणीसाठी लाडकी भाई योजना सुरू केली त्यानंतर आणि योजना राज्य शासनाने सुरू केले आहेत यातच आता माता-भगिनींसाठी सक्षम बनवण्यासाठी स्वतःच्या पायावर भरण्यासाठी माता-भगिनींना पार्ट टाइम काम करून चार हजार रुपये मिळणार आहे.
महिलाना 11 हजार रुपये मिळणार ऑनलाईन लिंक!! 👇👇
याबद्दल या योजनेत सांगितलं गेलं आहे की महिलांना नाष्टा आणि जेवण मिळणार आहे त्यामुळे यावरून आपल्याला कळते की हा जॉब ऑफलाईन पद्धतीचा देखील असू शकतो शिक्षणाचे अट आणखीन तरी सांगितलेले नाहीये त्यामुळे राज्यातील ज्या माता-भगिनींच्या आहे त्याच्यावर आणखीन स्पष्टता नसल्यामुळे आपल्याला त्यावर सांगता येत नाही जॉब ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही प्रकारचे असू शकतात ते तुमच्या जवळच्या जिल्ह्यातील जर टाटा समूहाचे कुठले कंपनी असेल तर तुम्हाला तिथे जॉब मिळेल अन्यथा नसेल तर तुम्ही अर्ज केला असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ते जॉब देऊ शकतात शिक्षणाचे अट आणखीनही स्पष्ट केलेले नाहीये..
यामध्ये मुलींना तलाठी-काटीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे त्यांना दरमहा हजार रुपये मिळतील त्याचप्रमाणे महिलांना चार तास काम करून 11000 मिळणार आहेत यामध्ये वयाची देखील स्पष्ट करण्यात आलेले नाहीये राज्यात आचारसंहिता लागणार आहे त्याआधी त्याचे परिपत्रक येता एक-दोन दिवसात येऊ शकतो त्यामुळे तुम्ही नक्कीच नाना फाउंडेशन वेबसाईटची कनेक्ट करा.