Tue. Dec 17th, 2024

तब्बल ५० हजार लाडक्या बहिणी अपात्र पाहा ऑनलाईन यादीत तुमचे नाव..

Ladki Bahin Yojana update : आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी योजनेचा लाभ मिळेल यासाठी अर्ज कसा करावा याची पात्रता काय असेल याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत

लाडक्या बहिणींना आता वाढीव हफ्त्याची प्रतिक्षा असतानाच अनेक ठिकाणी अर्ज नामंजूर होत आहेत. पुणे जिल्ह्यात तब्बल 50हजार अर्ज अपात्र ठरले आहेत. त्यामुळे राज्यभरात किती लाडक्या बहिणी अपात्र ठरणार याचीच आता जोरदार चर्चा रंगू लागलीय. याला नेमकी काय कारणं आहेत? लाडकीचे निकष बदलले आहेत का? यावरचा हा विशेष रिपोर्ट. आहे…

विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं. त्यामध्ये लाडक्या बहिणींचा मोठा वाटा आहे. दर महिन्याला 1500 रुपये लाभार्थी महिलेला दिले जात आहेत. आता त्यामध्ये 2100 रुपये वाढ करण्याचं आश्वासन महायुती सरकारनं निवडणुकीत दिलं होतं. सुमारे दोन कोटींच्या घरात पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. मात्र आता अनेक ठिकाणी लाडक्या बहिणींची नाराजी समोर येत आहे

योजनेत आतापर्यंत 10 हजार बहिणी अपात्र ठरल्यायत. महिला आणि बालकल्याण विभागानं यासंदर्भात काय माहिती दिली आहे ते पाहूया..

50 हजार लाडक्या बहिणी अपात्र

  • लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत 50हजार बहिणी अपात्र
  • 15 ऑक्टोंबरपर्यंत 21 लाख 11 हजार 363 अर्ज मंजूर
  • 20 लाख 84 हजार अर्जदारांना योजनेचा लाभ

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्याने लाडकी बहीण योजनेतील प्रलंबित अर्जाची छाननी सुरू करण्यात आली आहे. अपुरे कागदपत्रं, मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न, एकाच कुटुंबातील दोन पेक्षा जास्त महिलांचा अर्ज असे काटेकोर निकष प्रशासनानं लावल्यानं लाडक्या बहिणी अपात्र ठरत आहे…..

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *