Thu. Oct 17th, 2024

तयारीला लागा…. एसबीआयमध्ये नोकरीची सुवर्णसंधी

आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी नोकरी मिळणार यासाठी अर्ज कसा करावा याची पूर्ण माहिती आपण पाहणार आहोत

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आली आहे.

पदसंख्या – 1497 अर्जाची शेवटची तारीख – 4 ऑक्टोबर

अर्ज-sbi.co.in

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *