Fri. Nov 22nd, 2024

PM यशस्वी शिष्यवृत्ती योजना- 2023 9 वी ते 12 वी मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी. केंद्रीय सरकार मार्फत पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजना 2023 राबवली जात आहे. पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजना म्हणजे काय तसेच पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजनेचे फायदे, PM यशस्वी शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्रता, पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजनेची परीक्षा (चाचणी), पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजना अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे, पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजना अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे, पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजनेची परीक्षा (चाचणी), पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजना परीक्षा तारीख, योजनेची अधिकृत वेबसाईट ही सर्व माहिती आणि योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने मोबाईल मधून अर्ज कसा करायचा ही सविस्तर माहिती सोप्या भाषेत खाली लेखांमध्ये देण्यात आलेली आहे. ..

सर्व update साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://chat.whatsapp.com/Ek35OUe60ukIRAtNSeiMHy

पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजनेचे फायदे – (PM Yashasvi Scholarship Benifits)..
1) PM यशस्वी शिष्यवृत्ती योजनेमध्ये पात्र झाल्यानंतर 9 वी / 10वी साठी विद्यार्थ्यांना दरवर्षी 75,000 मिळणार आहेत.

2) या योजनेअंतर्गत 11वी / 12वी साठी विद्यार्थ्याला दरवर्षी 1,25,000 मिळणार आहेत.

3) या योजनेअंतर्गत शाळा/वस्तीगृहाची फी समाविष्ट असणार आहे. 

PM यशस्वी शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्रता (PM Yashasvi Scholarship Yojana Eligibility) –

1) यासाठी सर्व विद्यार्थी अर्ज करू शकतात
2) विद्यार्थी पालकांचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख पेक्षा जास्त नसावे.
3) विद्यार्थी इयत्ता 9 वी किंवा 11 वी मध्ये उच्च श्रेणीच्या शाळेत असावा.

पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजनेची परीक्षा (चाचणी) (PM Yashasvi Scholarship Exam) –

केंद्रीय क्षेत्रांतर्गत शिक्षण मंत्रालयाने नॅशनल टेस्टिंग एजन्सीची स्थापना केली आहे. आणि स्वयंपूर्ण प्रीमियर चाचणी संस्था म्हणून केले आहे. म्हणजेच PM यशस्वी शिष्यवृत्ती योजना लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना Yashasvi Entrance Test नावाची लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. या परीक्षेसाठी कोणताही प्रकारची फी लागणार नाही आहे. ही परीक्षा मराठी आणि हिंदी भाषांमध्ये होणार आहे. तसेच परीक्षेच्या वेळ 2 तास 30 मिनिट असणार आहे.

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा

https://t.me/n_f07

ऑनलाईन / ऑफलाईन   अर्ज करण्यासाठी nanafoundation.in    या website ला Google वर 🔎 search करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे (PM Yashasvi Scholarship yojana Required Document list-

पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजना ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे खाली देण्यात आले आहे. तसे डॉक्युमेंट ची साईज कमी कशी करायची व फोटोला पीडीएफ मध्ये कसं करायचं खाली व्हिडिओ दिला आहे.

1) मोबाईल नंबर, ईमेल आयडी
2) आधार कार्ड (50kb ते 300kb : PDF)
3) उत्पन्न प्रमाणपत्र (50kb ते 300kb : PDF)
4) जातीचा दाखला (50kb ते 300kb : PDF)
5) फोटो (20kb ते 50kb : JPEG)
6) सही (4kb ते 30kb : JPEG)

पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी अधिकृत वेबसाईट खाली देण्यात आले आहे. खाली देण्यात आलेल्या प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरून तुम्ही अर्ज करू शकता. परंतु लक्षात ठेवा वेबसाईट वरती खूप लोड असल्यामुळे काही वेळा ती चालत नाही त्यामुळे प्रयत्न करत रहावे.
+ अधिकृत वेबसाईट http://www.nta.ac.in
संपर्क क्रमांक- 011-69227700, 011-40759000
अर्ज करण्याची वेबसाईट – www.nta.ac.in

पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजना परीक्षा पाठ्यक्रम (Yashasvi Scholarship Yojana 2023 Syllabus)

पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजनेसाठी विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे. ही परीक्षा पात्र असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी PM यशस्वी स्कॉलरशिप योजना परीक्षामध्ये कोणकोणते विषय असणार आहेत, परीक्षेत किती प्रश्न विचारले जाणार आहेत आणि परीक्षा किती गुणांची असणार आहे ही सर्व माहिती खाली देण्यात आलेली आहे.

1) विज्ञान – 20 प्रश्न, एकूण 80 गुण
2) गणित – 30 प्रश्न, एकूण 120 गुण
3) सामान्य ज्ञान – 25 प्रश्न, एकूण 100 गुण
4) सामाजिक शास्त्र – 25 प्रश्न, एकूण गुण 100 गुण 

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

Click on the link below to watch the full info video🎦📺

https://youtube.com/c/nanafoundation

To apply online, search the website nanafoundation.in on Google






By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *