Thu. Nov 21st, 2024

दातांना आतून कीड-वरून पिवळा थर आलाय? १ उपाय करा-दाताची कीड लगेच बाहेर येईल

दातांच्या समस्या (Oral care Tips) आजकाल प्रत्येकालाच उद्भवतात कोणाचे दात पिवळे झालेत तर कोणाच्या दातांना कीड लागलेली दिसून येते. हिरव्या रंगाचा एलोवेरा दातांच्या त्रासावर गुणकारी ठरतो. एलोवेरा एंटी बॅक्टेरिअल गुणांनी परिपूर्ण असतो. याच्या वापराने ग्लोईंग फेस आणि केस दाट होतात. एलोवेराचा वापर करून तुम्ही दातांच्या समस्याही टाळू शकता. तोंडातून दुर्गंधी येऊ नये, दातांना किड लागू नये यासाठी तुम्ही एलोवेराचा गुणकारी आहे. (Aloe vera For Teeth)

न्यू टन ब्रुक डेनस्ट्री न्यु यॉर्कच्या अहवालानुसार एलोवेरा रोगप्रतिराकशक्ती वाढवून कोलोजनचे उत्पादन वाढवते. हिरड्यांना सूज असलेल्या रुग्णांवर केलेल्या संशोधतनात असं दिसून आलं की एलोवेरामुळे हिरड्यांचे आजार बरे होण्यास गती कमी मिळते. यासह हिरड्यांमधून रक्त बाहेर येण्याच्या समस्याही उद्भवत नाही आहेत…
दातांच्या समस्या (Oral care Tips) आजकाल प्रत्येकालाच उद्भवतात कोणाचे दात पिवळे झालेत तर कोणाच्या दातांना कीड लागलेली दिसून येते. हिरव्या रंगाचा एलोवेरा दातांच्या त्रासावर गुणकारी ठरतो. एलोवेरा एंटी बॅक्टेरिअल गुणांनी परिपूर्ण असतो. याच्या वापराने ग्लोईंग फेस आणि केस दाट होतात. एलोवेराचा वापर करून तुम्ही दातांच्या समस्याही टाळू शकता. तोंडातून दुर्गंधी येऊ नये, दातांना किड लागू नये यासाठी तुम्ही एलोवेराचा गुणकारी आहे. (Aloe vera For Teeth)

न्यू टन ब्रुक डेनस्ट्री न्यु यॉर्कच्या अहवालानुसार एलोवेरा रोगप्रतिराकशक्ती वाढवून कोलोजनचे उत्पादन वाढवते. हिरड्यांना सूज असलेल्या रुग्णांवर केलेल्या संशोधतनात असं दिसून आलं की एलोवेरामुळे हिरड्यांचे आजार बरे होण्यास गती कमी मिळते. यासह हिरड्यांमधून रक्त बाहेर येण्याच्या समस्याही उद्भवत नाहीत.

तोंडाच्या आरोग्यासाठी एलोवेरा कसा फायदेशीर ठरतो? (How To Cure Teeth Problem At Home)

1) एलोवेराचा वापर केल्यास ओरल हेल्थच्या समस्या टाळता येतात. यात एंटी बॅक्टेरिअल, एंटी व्हायरल गुणधर्म असतात.  यामुळे तब्येतीशी संबंधित समस्या उद्भवत नाहीत. 

2) जर तुमच्या हिरड्या सुजल्या असतील तर एलोवेराच्या मदतीने हिरड्या स्वच्छ करू शकता. यात एंटी इफ्लेमेटरी गुण असतात ते सूज कमी करण्यास मदत करतात.  यासाठी हिरड्यांवर एलोवेरा जेलच्या मदतीने हलक्या हाताने मसाज करा. गरम पाण्यात माऊथवॉश मिसळून तुम्ही याचा वापर करू शकता.

3) अनेकदा जखम झाल्यानतंर हिरड्यांमधून रक्त बाहेर येऊ लागते. ब्लिडिंग रोखण्यासाठी तुम्ही एलोवेराचा वापर करू शकता. ब्लिडिंग रोखण्यासाठी एलोवेरा जेल लावा. ज्यामुळे तुम्हाला वेदनांपासून आराम मिळेल.

4) तोंडात असे काही बॅक्टेरियाज तयार होतात जे हिरड्यांना नुकसान पोहोचवता आणि दातांनाही किड येते.  हे नष्ट करण्यसाठी एलोवेरा एक उत्तम उपाय आहे. यासाठी एलोवेरा जेलमध्ये थोडं राईचे तेल मिसळून आतल्या बाजूने फिरवा आणि तोंड स्वच्छ धुवून घ्या.

5) पूर्ण दिवसभरात आपण जे काही खातो त्यामुळे दुर्गंध येऊ लागतो. अनेकदा तोंड धुतल्यानंतरही दुर्गंध जात नाही. अशावेळी एलोवेरा तुमचं काम सोपं करू शकतो. तोंडातील दुर्गंध दूर करण्यासाठी एलोवेरा जेलमध्ये राईचे तेल आणि १ चुटकी मीठ मिसळून दातांवर मंजनप्रमाणे लावा. यामुळे दात स्वच्छ होतील. ज्यामुळे दुर्गंध येणार नाही.

सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va93j2zJJhzaKxMLHn0y

दहावी बारावी बोर्ड परीक्षा नोट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇

https://chat.whatsapp.com/D2TUqZEc53mLg9lfvVI1iJ

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

Click on the link below to watch the full info video🎦📺

https://youtube.com/c/nanafoundation

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *