Fri. Oct 18th, 2024

नागपूर महापालिकेत मोठी भरती पगार लाख रुपये!

आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी नोकरी मिळणार यासाठी अर्ज कसा करावा याची पूर्ण माहिती आपण पाहणार आहोत

नागपूर महापालिकेने शिक्षकांसाठी 44 पदांची भरती जाहीर केली आहे. यामध्ये क्रीडा शिक्षक (13 जागा), संगीत शिक्षक (13 जागा) आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक (18 जागा) समाविष्ट आहेत. क्रीडा शिक्षकांसाठी बी.पी.ए. व एम.पी.एड., संगीत शिक्षकांसाठी बी.ए. व एम.ए., तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी बी.एससी. व एम.एससी., बी.एड. व एम.एड. आवश्यक आहे. https://www.nmcnagpur.gov.in या साईटवर जाऊन माहिती मिळवा. क्रीडा व संगीत शिक्षकांसाठी मुलाखतीची तारीख 30 सप्टेंबर तर इतर शिक्षकांसाठी 26-27 सप्टेंबर आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *