परीक्षा न देता सरकारी नोकरी आतच अर्ज करा! Maharashtra goverment jobs

परीक्षा न देता सरकारी नोकरी आतच अर्ज करा! Maharashtra goverment jobs Job News : देशासह राज्यातही दिवसेंदिवस उच्चशिक्षित बेरोजगारांच्या संख्येत मोठ्या संख्येने वाढ होताना दिसतेय. देश पातळीवर बेरोजगारी मिटवण्याचा प्रयत्न केला जात असताना राज्याच्या धर्तीवरही हेच प्रयत्न सुरु आहेत. महायुती सरकारने यासाठी आता मेगा प्लॅन आखला आहे. खासगी कंपन्यांसाठी मुलाखतीनंतर लगेचच नोकरी देण्याची योजना सरकारने … Continue reading परीक्षा न देता सरकारी नोकरी आतच अर्ज करा! Maharashtra goverment jobs