पीएफ धारकांसाठी आनंदाची बातमी एटीएम मधून पैसे काढता येणार
आज आपण पाहणार आहोत की कशाप्रकारे आपल्याला सरकारी योजनेचा फायदा घेता येईल लाभ घेता येईल याची माहिती आपण या लेखनात घेणार आहोत..
PF Amount Withdraw From ATM : ईपीएफओ
ग्राहकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. कामगारांना चांगल्या सेवा देण्यासाठी कामगार मंत्रालय आपल्या IT प्रणालींमध्ये सुधारणा करत आहे. याअंतर्गत आता पुढील वर्षापासून ईपीएफओ ग्राहकांना आपला भविष्य निर्वाह निधी थेट एटीएममधून काढता येणार आहे. सदस्यांनी केलेल्या दाव्यांचा निपटारा करण्याची प्रक्रिया जलद आणि सुलभ करण्यासाठी प्रणाली आणखी सोपी करण्यात येणार आहे. कामगार सचिव सुमिता डावरा यांनी मंगळवारी ही माहिती दिली.
थेट एटीएममधून काढता येणार पैसे
कामगार सचिव सुमिता डावरा यांनी सांगितले की, ‘आम्ही सभासदांनी दाखल केलेल्या दाव्यांचा त्वरित निपटारा करत आहोत. दाव्यांची प्रक्रिया जलद आणि सुलभ करण्यासाठी प्रक्रिया आणखी सोपी करण्यात येणार आहे. आता दावा करणारे दावेदार, लाभार्थी किंवा विमाधारक त्याच्या दाव्याची रक्कम किमान मानवी हस्तक्षेपासह थेट एटीएममधून मिळवू दोन ते तीन महिन्यांनी तुम्हाला लक्षणीय सुधारणा Yojana: मला विश्वास आहे की जानेवारी 2025 पर्यंत त्यात मोठ्या सुधारणा होतील. देशातील मोठ्या कामगारांना चांगल्या सेवा देण्यासाठी कामगार मंत्रालय आपल्या IT प्रणालींमध्ये सुधारणा करत आहे”, असे देखील त्यांनी सांगितले.
EPFO सेवा सुधारण्याचे सरकारचे प्रयत्न
सदस्यांचे जीवन सुसह्य करण्यासाठी EPFO सेवा
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत सात कोटींहून अधिक सक्रिय योगदानकर्ते आहेत. कामगार सचिवांनी सुधारण्याच्या सरकारच्या प्रयत्नांवरही भर दिला. न्पूर्ण एजन्सी एएनआयशी बोलताना त्यांनी सांगितले की, ‘प्रणाली सतत अपग्रेड केल्या जात आहेत. तुम्हाला त्यात दर 2 ते 3 महिन्यांनी लक्षणीय सुधारणा दिसतील. मला विश्वास आहे की जानेवारी 2025 पासून आपल्याकडे EPFO मध्ये IT 2.1 व्हर्जन असेल आणि सदस्यांना त्यात मोठा बदल दिसून येईल.
सध्याची प्रणाली कशी काम करते
प्रणालीच्या समान पातळीवर आणण्याचे आमचे
ईपीएफओच्या IT पायाभूत सुविधांना आमच्या बँकिंग असेही सुमिता डावरा ए पुढे बोलताना म्हणाल्या. EP म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेमध्ये सुमारे 7 कोटी सक्रिय योगदानकर्ते आहेत. या सदस्यांना सध्याच्या प्रणालीनुसार अंशतः पैसे काढण्यासाठी अर्ज करावा लागतो आणि त्यानंतर काही दिवसांनी ही रक्कम कर्माचऱ्यांच्या खात्यावर जमा होते. तसेच कर्मचारी केवळ विशिष्ट परिस्थितीतच पीएफचे पैसे काढू शकतात. सध्या कर्मचारी EPFO वेबसाइट (https://www.epfindia.gov.in) किंवा उमंग अॅपद्वारे आंशिक पैसे काढण्यासाठी दावे सादर करू शकतात. परंतु नव्या प्रणालीत कर्मचाऱ्यांनी दावा केल्यानंतर ते पैसे थेट एटीएममधून काढता येणार आहे.