प्रत्येक विद्यार्थ्याला २० ते २५ हजार मिळणार
तसेच तुम्हाला अर्ज कसा करावा, शिक्षण काय वयाची अट , फी किती आहे अधिकृत संकेतस्थळ , अर्ज ऑनलाईन करण्याची 🖇️ लिंक ही सर्व माहिती आपल्याला या पोस्ट मध्ये भेटेल. फॉर्म भरण्याआधी सविस्तर PDF/ नोकरीची जाहिरात वाचा
शिष्यवृत्ती बद्दल:-
महिंद्रा फायनान्सने CSR उपक्रमांतर्गत सक्षम शिष्यवृत्ती सुरू केली आहे.
शिष्यवृत्तीची रक्कम / फायदे:-
इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी – ५००० रुपये
इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी – ८००० रुपये
इयत्ता अकरावी – बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी – १०,००० रुपये
पदवीच्या कोणत्याही वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी – १५००० रुपये
पोस्ट ग्रॅज्युएशनच्या कोणत्याही वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी – २०००० रुपये
कोण अर्ज करू शकतो:-
इयत्ता पहिली ते पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी
◆ पात्रता निकष:-
१) महाराष्ट्र, गुजरात, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमधील सध्या इयत्ता पहिली ते पदव्युत्तर शिक्षण घेत असलेले विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
२) ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न ₹ 3 लाख पेक्षा कमी किंवा बरोबर आहे तेच विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://chat.whatsapp.com/Ek35OUe60ukIRAtNSeiMHy
◆ आवश्यक कागदपत्रे:-
१) विद्यार्थ्यांचा फोटो
२) बोनाफाईड प्रमाणपत्र
2023-2024 फी पावती, 2023-2024 आय कार्ड, 2023-2024 प्रवेश पत्र, शाळा किंवा कॉलेज लेटरहेडवरील बोनाफाईड प्रमाणपत्र
३) पालक/पालकांचा ड्रायव्हिंग लायसन्स ( उपलब्ध असल्यास)
४) बँक पासबुक किंवा रद्द केलेला चेक
५) उत्पन्नाचा पुरावा
फॉर्म 16A, सरकारी प्राधिकरणाकडून दिलेला उत्पन्नाचा दाखला , पालक नोकरी करत असल्यास कंपनीकडून उत्पन्नाचे प्रमाणपत्र लेटर हेडवर , पगार स्लिप, प्रतिज्ञापत्र
६) विद्यार्थ्याचे आधार कार्ड
अधिक माहितीसाठी लिंक:-
https://synergieinsights.in/saksham/
◆ बोनाफाईड प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी :-
https://synergieinsights.in/saksham/download.php?filename=Bonafide-Certificate-Format.docx
◆ ऑनलाईन अर्जासाठी लिंक:-
https://synergieinsights.in/saksham/home/Application
◆ संपर्क तपशील:-
मोबाईल – 8447733263
saksham@synergie.in
Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/
पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation
https://youtube.com/c/nanafoundation
Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7
PDF file साठी खालील 🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07
Click on 🔗 link below for PDF file
Click on the link below to watch the full info video🎦📺
https://youtube.com/c/nanafoundation