प्रत्येक विद्यार्थ्याला महिन्याला १० हजार मिळणार ! आतच अर्ज करा ! Mukhyamanrti yuva kary prshinshan yozana
आज आपण पाहणार आहोत की प्रत्येक विद्यार्थ्याला महिन्याला दहा हजार रुपये कसे मिळतील यासाठी आपल्याला काय करावे लागेल फॉर्म कुठे भरायचा याचे पूर्ण माहिती आपण या लेखनात घेणार आहोत.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने करीता ५ हजार ५०० कोटींची तरतूद
• उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्ष या वयोगटातील असावे
• उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीत १२ वी उत्तीर्ण- रु.६ हजार, आय.टी.आय व पदविका उत्तीर्ण- रु.८ हजार, पदवीधर आणि पदव्युत्तर उत्तीर्ण रु. १० हजार दरमहा विद्यावेतन मिळणार
• कार्य प्रशिक्षण (इंटर्नशिप) कालावधी सहा महिने राहील
• शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे व विविध क्षेत्रातील प्रकल्प, उद्योग, स्टार्टअप्स, आस्थापनांनी आवश्यक मनुष्यबळाची मागणी ऑनलाईन नोंदविणे गरजेचे
• उदयोगक्षेत्रात प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे (इंटर्नशिप) उमेदवारांना रोजगारक्षम करून उद्योगाकरिता कुशल मनुष्यबळ तयार करणार
• प्रत्येक आर्थिक वर्षात १० लाख कार्य प्रशिक्षण (इंटर्नशिप) च्या संधी उपलब्ध होणार आहे
• प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी १ व शहरी भागात पाच हजार लोकसंख्येसाठी १ असे एकूण ५० हजार योजनादूत नेमणार आहेतः.
• इच्छुक उमेदवारांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक
फॉर्म भरण्यासाठी 👇👇
https://rojgar.mahaswayam.gov.in