बंपर भरती, 1 लाखांपेक्षाही अधिक पगार, थेट करा अर्ज आणि मिळवा नोकरी
नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी संधी आहे तुमच्यासाठी. लगेचच अर्ज करा आणि मिळावा नोकरी. विशेष म्हणजे थेट नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. उमेदवारांनी या भरतीच्या तयारीला लगेचच लागा. ही बंपर भरती प्रक्रिया नक्कीच आहे.तसेच तुम्हाला अर्ज कसा करावा, शिक्षण काय वयाची अट , फी किती आहे अधिकृत संकेतस्थळ , अर्ज ऑनलाईन करण्याची 🖇️ लिंक ही सर्व माहिती आपल्याला या पोस्ट मध्ये भेटेल. फॉर्म भरण्याआधी सविस्तर PDF/ नोकरीची जाहिरात वाचा
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) मध्ये बंपर भरती प्रक्रिया सुरू आहे. ही भरती प्रक्रिया अभियंता पदासाठी सुरू आहे. विविध पदांसाठी ही भरती पार पडणार आहे.
या भरती प्रक्रियेसाठी तुम्ही 20 डिसेंबर 2023 पासून अर्ज करू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 3 जानेवारी 2024 आहे. इच्छुकांनी या भरती प्रक्रियेसाठी लगेचच अर्ज करावेत.
एनटीपीसीमध्ये अभियंता पदांसाठी तब्बल 100 जागांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे एनटीपीसी ही कंपनी भारतामध्ये सर्वाधिक वीज निर्मिती करणारी कंपनी आहे.
या भरती प्रक्रियेसाठी तुम्ही फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज हे करू शकता. या भरती प्रक्रियेसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यानंतर तुमची निवड केली जाईल.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी 300 रूपये फिस ही तुम्हाला भरावी लागणार आहे. मग उशीर न करता या भरती प्रक्रियेच्या तयारीला उमेदवारांनी लगेचच लागावे. विशेष म्हणजे 1 लाखांपेक्षाही अधिक पगार काही पदांना मिळणार आहेत.
सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va93j2zJJhzaKxMLHn0y
दहावी बारावी बोर्ड परीक्षा नोट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇
https://chat.whatsapp.com/D2TUqZEc53mLg9lfvVI1iJ
Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/
पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation
https://youtube.com/c/nanafoundation
Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7
PDF file साठी खालील 🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07
Click on 🔗 link below for PDF file
Click on the link below to watch the full info video🎦📺
https://youtube.com/c/nanafoundation