भारत सरकारच्या नोटा छापण्याच्या कारखान्यात १०वी पास वर नोकरी..
तसेच तुम्हाला अर्ज कसा करावा, शिक्षण काय वयाची अट , फी किती आहे अधिकृत संकेतस्थळ , अर्ज ऑनलाईन करण्याची 🖇️ लिंक ही सर्व माहिती आपल्याला या पोस्ट मध्ये भेटेल. फॉर्म भरण्याआधी सविस्तर PDF/ नोकरीची जाहिरात वाचा
एकूण रिक्त जागा : 117 जागांसाठी भरती
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) सुपरवाइजर (टेक्निकल ऑपरेशन्स-प्रिंटिंग) 02
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणी प्रिंटिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Tech./B.E./B.Sc.Engg (प्रिंटिंग).
2) सुपरवाइजर (अधिकृत भाषा) 01
शैक्षणिक पात्रता : (i) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी (ii) हिंदी/इंग्रजीत अनुवादाचा एक वर्षाचा अनुभव.
3) आर्टिस्ट (ग्राफिक डिझाइन) 01
शैक्षणिक पात्रता : फाइन आर्ट्स/व्हिज्युअल आर्ट्स/व्होकेशनल (ग्राफिक्स) ग्राफिक डिझाइन/कमर्शियल आर्ट्समध्ये 55% गुणांसह पदवी
4) सेक्रेटरियल असिस्टंट 01
शैक्षणिक पात्रता : (i) 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) इंग्रजी/हिंदी स्टेनोग्राफी 80 श.प्र.मि. (iii) इंग्रजी/हिंदी टायपिंग 40 श.प्र.मि.
5) ज्युनियर टेक्निशियन (वर्कशॉप-इलेक्ट्रिकल) 06
शैक्षणिक पात्रता : ITI NCVT/SCVT (इलेक्ट्रिकल)
6) ज्युनियर टेक्निशियन (वर्कशॉप-मशीनिस्ट) 02
शैक्षणिक पात्रता : ITI NCVT/SCVT (मशीनिस्ट)
7) ज्युनियर टेक्निशियन (वर्कशॉप-फिटर) 04
शैक्षणिक पात्रता : ITI NCVT/SCVT (फिटर)
8) ज्युनियर टेक्निशियन (वर्कशॉप-इलेक्ट्रॉनिक्स) 04
शैक्षणिक पात्रता : ITI NCVT/SCVT (इलेक्ट्रॉनिक्स)
9) ज्युनियर टेक्निशियन (वर्कशॉप-AC) 04
शैक्षणिक पात्रता : ITI NCVT/SCVT (AC)
10) ज्युनियर टेक्निशियन (प्रिंटिंग/कंट्रोल) 92
शैक्षणिक पात्रता : ITI NCVT/SCVT (लिथो ऑफसेट मशीन माइंडर/लेटर प्रेस मशीन माइंडर/ऑफसेट प्रिंटिंग/प्लेट मेकिंग/इलेक्ट्रोप्लेटिंग)/ ITI (प्लेट मेकर कम इम्पोझिटर / हँड कंपोझिंग) किंवा प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा
Assam Rifles Bharti 2023 १०वी १२वी पास वर असम राइफल्स मध्ये पास वर सरकारी नोकरी. 👇👇
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 नोव्हेंबर 2023 रोजी, 18 ते 30 वर्षे असावे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/ EWS:₹600/- [SC/ST/PWD:₹200/-]
नोकरी ठिकाण: नाशिक
अर्ज करण्याची शेवटची तारिक : 18 नोव्हेंबर 2023
परीक्षा (Online): जानेवारी/फेब्रुवारी 2024
अधिकृत वेबसाईट : cnpnashik.spmcil.com
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇
https://ibpsonline.ibps.in/cnpoct23/
सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va93j2zJJhzaKxMLHn0y
दहावी बारावी बोर्ड परीक्षा नोट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇
https://chat.whatsapp.com/L56k5MRXBDvG2kjXrQHZKK
Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/
पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation
https://youtube.com/c/nanafoundation
Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7
PDF file साठी खालील 🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07
Click on 🔗 link below for PDF file
Click on the link below to watch the full info video🎦📺
https://youtube.com/c/nanafoundation