महिलाना 11 हजार रुपये मिळणार ऑनलाईन लिंक!!
राज्यातील माता-भगिनींना सरकार अकरा हजार रुपये देणार कसे देणार त्याच प्रमाणे त्याची ऑनलाईन लिंक असणार कागदपत्र काय लागतील याच्याबाबत अद्याप देखील काही स्पष्ट करा आलेले नाहीये राज्यातील महिलांना चार तास पार्ट टाइम जॉब चे 11000 रुपये देणार अशा प्रकारचे ग्वाही राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेले आहे टाटा समुदायांमध्ये महिलांना पार्ट टाइम जॉब मिळेल चार तासांचा त्यांना अकरा हजार रुपये मिळणार आहेत परंतु यासाठी अर्ज कसा करायचा याची कागदपत्र काय लागतील याच्या मध्ये आणखीन पण स्पष्टता आले नाही येणाऱ्या चार पाच दिवसांमध्ये याची पूर्ण माहिती परिपत्रक शासनाचा जारी होणार आहे त्यामुळे तुम्ही कुठल्याही दुसऱ्या लिंक वर क्लिक करू नका जशी काय अपडेट येईल आपल्या वेबसाईटवर येणार आहे चार-पाच दिवसांनी याची पूर्ण माहिती जीआर शासनाचा परिपत्रक वेबसाईट सर्व लॉन्च होणार आहे विश्वासनीय सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळालेली आहे त्यामुळे तुम्ही दुसऱ्या कुठल्या लिंक वर क्लिक करू नका धन्यवाद.