मिळणार 1लाख रुपये संविधान दिनानिमित्त प्रश्नमंजुषा
आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला एक लाख रुपये मिळणार आहेत याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत
केंद्र सरकारने संविधान दिनानिमित्त (26 नोव्हेंबर) प्रश्नमंजुषा सुरू केली आहे. सर्वोत्कृष्ट स्पर्धकास ₹1 लाख, द्वितीय क्रमांकाच्या सर्वोत्कृष्ट स्पर्धकास ₹75,000, तृतीय सर्वोत्कृष्ट स्पर्धकास ₹50,000, पुढील 200 स्पर्धकांना ₹2,000 आणि पुढील 100 स्पर्धकांना ₹1,000 चे बक्षीस दिले जाईल. https://quiz1.mygovhttps://quiz1.mygov.in/?lang. या लिंकवर क्लिक करुन स्पर्धेत सहभागी व्हा. तेथे तुम्हाला 10 प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. लगेच सहभागी व्हा आणि जिंका 1 लाख रुपये. 15 डिसेंबरपर्यंत ही स्पर्धा आहे.