मुलींना शिक्षणासाठी ७५हजार रुपये मिळणार सरकारचा मोठा निर्णय ..
लेक लाडकी योजना संपूर्ण माहिती (Lek Ladki Yojana Information in Marathi)
तसेच तुम्हाला अर्ज कसा करावा, शिक्षण काय वयाची अट , फी किती आहे अधिकृत संकेतस्थळ , अर्ज ऑनलाईन करण्याची 🖇️ लिंक ही सर्व माहिती आपल्याला या पोस्ट मध्ये भेटेल. फॉर्म भरण्याआधी सविस्तर PDF/ नोकरीची जाहिरात वाचा
महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. आगामी आर्थिक वर्ष 2023 च्या अर्थसंकल्पात लेक लाडकी योजना 2023 महाराष्ट्र याची घोषणा केली आहे. ही योजना महिलांच्या समस्या करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. lek ladaki yojana chi mahiti अजून शासन निर्णयाद्वारे स्पष्ट करण्यात आलेले नाही. या योजनेची 2023 च्या अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आलेली आहे. लेक लाडकी योजनेचा लाभ कोणाला मिळणार. योजनेसाठी कोण पात्र राहील. या योजना अंतर्गत मुलींना किती पैसे मिळतील अशी आहे संपूर्ण माहिती
लेक लाडकी योजनेचे फायदे (Benifits)
Lek Ladki Yojana Benifits in Marathi – महाराष्ट्र लेक लाडकी योजना फायदे काय आहेत. या योजनेचा लाभ कोणाला मिळेल. चला पाहूया
1) मुलीचा जन्म झाल्यानंतर तिच्या नावावर 5,000 हजार जमा केले जातील.
2) मुलगी चौथीत असताना 4,000 हजार मुलीच्या नावावर जमा केले जातील.
3) सहावीत असताना 6,000 हजार रुपये मुलीच्या खात्यात जमा केले जाते.
6) मुलगी अकरावीत गेल्यानंतर तिच्या खात्यात 8,000 हजार रुपये जमा केले जाते.
7) लाभार्थी मुलीचे वय 18 वर्षे झाल्यानंतर तिला 75,000 हजार रोख मिळतील.
सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va93j2zJJhzaKxMLHn0y
Lek Ladki Scheme Maharashtra चा उद्देश काय आहे
महाराष्ट्र सरकारने लेक लाडकी योजना सुरू केली आहे. परंतु या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे. हे सुद्धा समजून घेणे महत्त्वाचे आहे. लेक लाडकी अभियान व योजनेअंतर्गत देशातील गरीब कुटुंबातील मुली त्यांच्या जन्मापासून तर शिक्षणापर्यंत अशा मुलींना आर्थिक मदत करणे. त्यांचा विकास व्हावा हा सर्वात मोठा उद्देश लेक लाडली योजनेचा आहे. तसेच मुलींच्या गर्भ पात यावर आडा घालने. तसेच मुलींच्या जन्माबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होणे. तसेच मुलींच्या उज्वल भविष्यासाठी लेख लाडली योजना हा मोठा पाऊल उचलण्यात आले आहे…..
Lek Ladki Scheme Maharashtra चा उद्देश काय आहे
महाराष्ट्र सरकारने लेक लाडकी योजना सुरू केली आहे. परंतु या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे. हे सुद्धा समजून घेणे महत्त्वाचे आहे. लेक लाडकी अभियान व योजनेअंतर्गत देशातील गरीब कुटुंबातील मुली त्यांच्या जन्मापासून तर शिक्षणापर्यंत अशा मुलींना आर्थिक मदत करणे. त्यांचा विकास व्हावा हा सर्वात मोठा उद्देश लेक लाडली योजनेचा आहे. तसेच मुलींच्या गर्भ पात यावर आडा घालने. तसेच मुलींच्या जन्माबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होणे. तसेच मुलींच्या उज्वल भविष्यासाठी लेख लाडली योजना हा मोठा पाऊल उचलण्यात आला आहे.
लेक लाडकी योजना 2023 पात्रता कोण लाभ घेऊ शकत
Lek Ladaki Yojana 2023 Eligibility Criteria – महाराष्ट्र लेक लाडकी योजनेसाठी पात्रता काय आहे? या योजनेसाठी कोण फार्म किंवा अर्ज करू शकतो. लेक लाडली योजनेसाठी कोणकोणते नियम व अटी आहेत अशी संपूर्ण माहिती पाहूया.
1) Maharashtra Lek Ladki Scheme साठी पात्र असण्यासाठी उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.
2) लेक लाडकी योजना 2023 फक्त महाराष्ट्र राज्यातील मुलींसाठी आहे.
3) महाराष्ट्र बाहेरील मुली या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
4) राज्यातील पिवळे व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुली या योजनेसाठी पात्र राहतील.
5) या योजनेसाठी लाभार्थी मुलीचे बँक खाते उघडणे आवश्यक राहील.
6) लेक लाडकी योजनेचा लाभ मुलगी 18 वर्ष होईपर्यंतच मिळेल.
Lek Ladki Yojana Documents List in Marathi
लेक लाडकी योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत.
याची यादी लिस्ट खाली देण्यात आली आहे. परंतु अजून अधिकृतपणे कोण कोणते आवश्यक कागदपत्रे लागतील अशी माहिती समोर आलेली नाही. तरी सुकन्या समृद्धी योजनेनुसार पाहायला गेलं तर खालील प्रमाणे डॉक्युमेंट लागू शकता.
1) मुलीच्या आई वडिलांचे आधार कार्ड.
2) मुलीचे आधार कार्ड
3) मुलीचा जन्म दाखला
4) महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचा दाखला
5) पासपोर्ट साईज फोटो
6) मोबाईल नंबर, ईमेल आयडी
7) बँक खाते पासबुक
सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va93j2zJJhzaKxMLHn0y
दहावी बारावी बोर्ड परीक्षा नोट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇
https://chat.whatsapp.com/L56k5MRXBDvG2kjXrQHZKK
Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/
पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation
https://youtube.com/c/nanafoundation
Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7
PDF file साठी खालील 🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07
Click on 🔗 link below for PDF file
Click on the link below to watch the full info video🎦📺
https://youtube.com/c/nanafoundation