Sat. Sep 7th, 2024

मोफत शिक्षणासाठी अर्ज करण्याची लिंक! Girls free education website link 2024

आज आपण पाहणार आहोत की राज्यातील मुलींना राज्य सरकारने उच्च शिक्षणाने तंत्रशिक्षण हे मोफत केले आहे यासंदर्भात अर्ज कुठे करायचा याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत ज्या मुलींचे उत्पन्न वार्षिक उत्पन्न त्यांच्या कुटुंबातील आठ लाखापेक्षा कमी असेल असे विद्यार्थी मुलीच्या आहेत त्यांनी दिलेल्या लिंक वर क्लिक करून पूर्ण माहिती भरायची आहे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी केले. या योजनेची माहिती https://mahadbt.maharashtra.gov.in,
https://dhepune.gov.in  या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *